कधीतरी पाठीवर वेताळाच ओझं येऊन तुझी पाठ पिचावी. तुझीपण सावली भयानक व्हावी…
एकाच विनोदावर बेफाम बालिश हसणं ते एकाची लागल्यावर न विचारता एकाजागी जमा असणं कारण भेट…
जगलेली क्षण एकदा कागदावर उतरवणं जमलं की झालं....आनंद वाढत जातो आणि दुःख हलकं होतं जात
Social Plugin