तूच तर भावा,रेघोट्यासाठी हक्काचं पान आहेस तू भावा तू,माझ्यासाठी ऐकणारा माझे कान आहेस
Secrets पण आहेत रेघोट्या खाली लपलेली मलाच आहेत माहिती,आवडलेली आणि खुपलेली
तूच तर भावा,तीच फरफट झालेला आहेस तू तू भावा तू,तीच कटकट पाहिलेला आहेस तू
अशा फरफट आयुष्याची आहेत जमा secrets तिसरा नकोच कोणी तिथे,दोनच असुदे tickets ठेव फक्त जमा ! कधीतरी बसून उगाळू,जमा ठेव secrets तिसरा नकोच कोणी,दोनच असूदे tickets
28 Comments
Kharach khup bhari ahe..............🖤bhawa👌🤞👍