SECRETS

 

तूच तर भावा,ज्यावर थांबेल म्हणून विश्वास आहे
तू भावा तू,माझा Special pass आहेस


Secrets होती कधी,आता सगळं तर माहितीये
अर्धे expose,बाकीचे ठेवशील? हीच तर भीतीये


तूच तर भावा,बेमालूमपणे वागणारा बालिश आहेस
तू भावा तू,निव्वळ चिपकु नेलपॉलिश आहेस


Secrets ची पान अशीच होउदे जमा
बिनधास्त बोलत चल नको कसलाच कमीपणा


तूच तर भावा,मांजरीला आडवं जाणारा आहेस
तू भावा तू, ज्योतिषाचंच भविष्य पाहनारा आहेस


Secrets आहेत भावा,आणि तीच जुनी नाळ
पासवर्ड सांगायची गरज नाय,तोच ४६४१


तूच तर भावा,संकट फोडणारं मनगट आहेस तू
तू भावा तू,खंबीर राहिशील एवढा दणकट आहेस तू


फरफटीच्या आयुष्याची आहेत जमा secrets
तिसरा नकोच कोणी तिथे,दोनच असुदे tickets


तूच तर भावा,शिव्या देऊन सोबत राहणारा आहेस
तू भावा तू,माझ्यासाठी बरवाईट पाहणारा आहेस


Secrets सांगतोय,ऐकतोय,labels लावतोय
वाईट विसरून, चांगल्याना stepals लावतोय


तूच तर भावा,रेघोट्यासाठी हक्काचं पान आहेस
तू भावा तू,माझ्यासाठी ऐकणारा माझे कान आहेस


Secrets पण आहेत रेघोट्या खाली लपलेली
मलाच आहेत माहिती,आवडलेली आणि खुपलेली


तूच तर भावा,तीच फरफट झालेला आहेस तू
तू भावा तू,तीच कटकट पाहिलेला आहेस तू


अशा फरफट आयुष्याची आहेत जमा secrets
तिसरा नकोच कोणी तिथे,दोनच असुदे tickets
ठेव फक्त जमा !
कधीतरी बसून उगाळू,जमा ठेव secrets
तिसरा नकोच कोणी,दोनच असूदे tickets

Post a Comment

28 Comments

Unknown said…
भावा एक नंबर...😎💯
NIHAL SAYYAD said…
Heart touching ❤️
Unknown said…
Nice writing Bhai
Unknown said…
Dil ko chhu gaya bhai❤
Vallabh said…
Bhava mst ahe 👍👍
Mukundraj said…
Praiseworthy ������
shivonkar said…
धन्यवाद😍
shivonkar said…
धन्यवाद😍
shivonkar said…
Thank you bhai😍
shivonkar said…
धन्यवाद ना😍
shivonkar said…
😍💘धन्यवाद
shivonkar said…
धन्यवाद❤️😍
shivonkar said…
😂धन्यवाद!!!thanks for the admiration
Unknown said…
तूच तर भावा, मेंदुने नाही तर हृदयlने जवळ आहेस.... छान onkya
Unknown said…
Ek no bhai 💯🤙
Ekant gunjawate said…
तूच तर भावा..हृदयातील भावना शब्दात मांडून तू स्वतःचा चेहरा न दाखवता लोकांना स्वतः ची ओळख पटवून देतोस ...,!
Unknown said…
Bhai kadak re 🔥🔥
shivonkar said…
धन्यवाद
shivonkar said…
धन्यवाद😍
Ashokgaikwad477 said…
Password khara ahe ky ४६४१😜.
Kharach khup bhari ahe..............🖤bhawa👌🤞👍